स्वाभिमानासाठी अखेरपर्यंत झुंजणारा योद्धा…
अत्याचारासमोर झुकण्याऐवजी छळ सहन करणारा राजा…
ज्ञान, शौर्य आणि श्रद्धेचं मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती शंभूराजे.
या संक्षिप्त चरित्रातून उलगडतं एका राजाचं धगधगतं जीवन…बालवयातलं शहाणपण, रणभूमीतील गर्जना आणि मुघल कारावासातही न झुकणारा त्यांचा निर्धार. हे केवळ चरित्र नाही, हे आहे अस्मितेसाठी देह अर्पण करणाऱ्या सिंहाचं अमर स्मरण!
“धर्मवीर: शंभुराजांचं संक्षिप्त चरित्र” नक्की वाचा…
कारण इतिहास केवळ लक्षात ठेवायचा नसतो, तो अंगी बाणवायचा असतो.





Reviews
There are no reviews yet.