गणेश ही अशी देवता आहे, जी लहान मुलांपासून माेठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रिय आहे. हत्तीसारखे डाेके आणि माेठे पाेट असलेला हा देव सर्वांचे विघ्न दूर करताे.
या पुस्तकात गणपती बाप्पाच्या अशा 8 कथा आहेत, ज्या तुम्हाला विचार करायला लावतील. या कथा तुम्हाला शिकवतील की, खरी ताकद फक्त शरीरात नाही, तर बुद्धी आणि दयेमध्ये असते.
या कथा वाचताना तुम्हाला दिसेल की, गणेश कसा विघ्नहर्ता बनला, महाभारतासारखा माेठा ग्रंथ कसा लिहिला आणि गर्वीष्ट कुबेराला कसा नम्रतेचा धडा शिकवला. या कथांमध्ये साहस, बुद्धिमत्ता आणि प्रेम आहे, जे तुम्हाला याेग्य मार्ग दाखवतील.
चला, गणपती बाप्पाच्या अद्भुत जगात जाऊया, जिथे प्रत्येक गाेष्टीत एक नवीन शिकवण आहे.
| Weight | 200 kg |
|---|---|
| Dimensions | 21.59 × 13.97 × 2 cm |





Reviews
There are no reviews yet.